Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, अबू आझमी, नवाब मलिक, झीशान सिद्दीकी, सना मलिक या बैठकीस उपस्थित होते. मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला. किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.