Jamb Samarth : जांबसमर्थमधील मूर्ती चोरीचा मुस्लिम बांधवांकडून निषेध ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Aug 2022 12:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआठ दिवस झाले तरी जालन्याच्या जांबसमर्थ मधील मूर्तींचा शोध लागलेला नाहीये... या मूर्तीचोरीच्या घटनेचा आता मुस्लिम बांधवांनीही निषेध केलाय.. आज घनसावंगी पोलीस ठाण्यासमोर जांबसमर्थ ग्रामस्थांचं आंदोलन आहे. त्यात मुस्लिम बांधवही सहभागी होणार आहेत.. गावातील मशिदींमधून याची घोषणा करण्यात आलेय.