Murud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळली
Murud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळली
अलिबाग मुरुड मतदारसंघाचे उबाठा पक्षाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना दिला पाठिंबा शेकाप,
काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेत होणार मैत्रीपूर्ण लढत शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा बळकटी मिळणार बाईट 1 सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार
हे ही वाचा....
लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला आहे. राहुल गांधी आज (6 नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, आज त्यांच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा संविधान बचाव मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली.
संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी?
कोल्हापूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. ते पुढे म्हणाले की राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? अशी विचारणा फडणवीस यांनी केली. लाल सविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल हेच काम यामधून होत असल्याचे ते म्हणाले.