Murlidhar Mohol Exlusive : नरेंद्र मोदींसह शपथ,केंद्रात मंत्री; पुणेकरांचे मोहोळ अण्णा 'माझा'वर

Continues below advertisement

Murlidhar Mohol Exlusive : नरेंद्र मोदींसह शपथ,केंद्रात मंत्री; पुणेकरांचे मोहोळ अण्णा 'माझा'वर  प्रत्येक पुणेकर जनतेला आनंदाचा क्षण आहे  आम्हाला अनपेक्षित धक्का आहे आम्ही खूश आहोत आनंदी आहोत  मुरलीधर आता येवढ्या लांब कसा जाणार   पुण्यासाठी फार चांगल काम करतील लाने मला पहिल्यांदाच आज दिल्लीला बोलावलं.. मी पहिल्यांदाच दिल्ली बघितली.. सकाळी फोन आला आणि आई तू दिल्लीला ये तुझा मुलगा मंत्री होणार आहे.. माझ्या मुलाने खूप कष्ट केले पुणेकरांची आणखीन सेवा करणार..  मुरलीधर मोहोळ यांची पत्नी खासदार च्या निवडणुकीत खूप मेहनत घेतली वाटलं नव्हतं पहिल्यांदाच दिलेला येतील आणि मंत्री होतील.. पुणेकरांची आणखीन सेवा करायची संधी मोदींनी दिली.. आज दिल्लीत आल्यानंतर खूप आनंद झाला.. सकाळी उठलो आणि तसंच विमानात बसलो...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram