Murlidhar Mohol Pune : पुण्याच्या विकासासोबत देशाचा विकास करण्याची संधी मिळाली - मुरलीधर मोहोळ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMurlidhar Mohol Pune : पुण्याच्या विकासासोबत देशाचा विकास करण्याची संधी मिळाली - मुरलीधर मोहोळ आम्ही खूश आहोत आनंदी आहोत मुरलीधर आता येवढ्या लांब कसा जाणार प्रत्येक पुणेकर जनतेला आनंदाचा क्षण आहे आम्हाला अनपेक्षित धक्का आहे पुण्यासाठी फार चांगल काम करतील मुरलीधर मोहोळ यांचे मंत्रिम मंडळात निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.. 1to 1 मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आई आणि पत्नी... मुलाने मला पहिल्यांदाच आज दिल्लीला बोलावलं.. मी पहिल्यांदाच दिल्ली बघितली.. सकाळी फोन आला आणि आई तू दिल्लीला ये तुझा मुलगा मंत्री होणार आहे.. माझ्या मुलाने खूप कष्ट केले पुणेकरांची आणखीन सेवा करणार.. मुरलीधर मोहोळ यांची पत्नी खासदार च्या निवडणुकीत खूप मेहनत घेतली वाटलं नव्हतं पहिल्यांदाच दिलेला येतील आणि मंत्री होतील.. पुणेकरांची आणखीन सेवा करायची संधी मोदींनी दिली.. आज दिल्लीत आल्यानंतर खूप आनंद झाला.. सकाळी उठलो आणि तसंच विमानात बसलो...