Sangli Crime | सांगलीच्या बोरगावमध्ये उपसरपंच निवडीवरुन ग्रामपंचायत सदस्याची हत्या
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून मारामारी झाली.. यात एका ग्रामपंचायत सदस्याची हत्या करण्यात आली. पांडुरंग काळे असं मृत्यू झालेल्या सदस्याचं नाव आहे. या मारामारी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत.
Continues below advertisement