Buldhana: बुलढाण्याच्या हाडियामहाल येथे युवकाची हत्या ABP Majha
लग्नात नाचताना धक्का लागला म्हणून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, बुलढाण्यातील हाडियामहाल गावातील घटना, गावात तणावाची परिस्थिती तर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात.