Madhuri Elepant : माधुरी हत्तीण प्रकरणात फडणवीसांच्या उपस्थित बैठक, तोडगा निघणार? ABP MAJHA

जलप्रदा मधील महादेवी हत्ये प्रकरणावर आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, वनसंरक्षक आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मागील दोन दिवसांत झालेल्या बैठकांमध्ये अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मंत्रालयाकडूनही या संदर्भात बोलणी सुरू करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हत्येच्या संदर्भात जनभावना तीव्र होत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री या प्रकरणी नेमका काय तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola