Municipal Ward Structure : महापालिका प्रभाग रचनेवर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी : ABP Majha
Continues below advertisement
महापालिका प्रभाग रचनेवर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे... ठाकरे सरकारच्या काळात प्रभाग संख्या २२७ वरून २३६ करण्यात आली होती.. मात्र सत्तांतरानंतर शिंदे-भाजप सरकारने यात पुन्हा बदल करत प्रभाग संख्या २३६ वरून २२७ केली... या शिंदे-भाजप सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती.. मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळल्याने ठाकरे गटाने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.. त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे... सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आगामी पालिका निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे...
Continues below advertisement