Mungantiwar On Vidhan Sabha : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? मुनगंटीवारांनी स्पष्ट सांगितलं
Mungantiwar On Vidhan Sabha : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? मुनगंटीवारांनी स्पष्ट सांगितलं
तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं समन्स, तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केलेल्या
वक्तव्याबाबत बोलवल्याची माहिती.
भाजपनं दीडशे जागांचा आग्रह धरल्यानं महायुतीचं जागावाटप रखडलं, जागेच्या हट्टापेक्षा कोण जिंकू शकतं ते बघा असा मुनगंटीवारांचा मित्रपक्षांना सल्ला...
अजित पवार ६० जागांसाठी तयार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, काँग्रेसचे तीन, शेकापचा एक आणि दोन अपक्ष असे सहा विद्यमान आमदार दादांसोबत...
माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांची निवडणुकीतून माघार, मुलगा रणजीतला निवडून द्या असं आवाहन, पण घड्याळाऐवजी हातात तुतारी घेण्याची शक्यता..
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधानांनी मागितली राजकीय माफी, संजय राऊतांचा हल्लाबोल, उद्याचं जोडेमारो आंदोलन होणारच, राऊतांचा हल्लाबोल
मुंबईतल्या सरकारी रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआयसाठी महिनोमहिने प्रतीक्षा, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन, नव्या मशीनसाठी लालफितशाहीचा फटका