Union Cabinet Expansion : प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे समर्थक नाराज : Pritam Munde
नवनाथ बन
Updated at:
08 Jul 2021 05:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर पार पडला. या विस्तारात बीडच्या खासदार तथा दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रीतम मुंडे यांच्या जागी भागवत कराड यांना संधी मिळाली काय हे त्यामागील कारणे पाहुयात...