Mumbaicha Raja Ganeshgalli Ganpati 2022 :गणेश गल्लीच्या गणपती बाप्पाची आरती, 'माझा' वर : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपतीचं आगमन. मोठ्या थाटामाटात गणेशगल्लीच्या गणपतीसाठी भाविकांमध्ये उत्साह. काशीविश्वनाथ मंदिराचा देखावा गणेशगल्ली गणपतीला करण्यात आलाय.
Continues below advertisement