Mumbai COVID : मुंबईत कोविड चाचणी करणाऱ्यांची संख्येत वाढ, रोज सुमारे 50 हजार चाचण्या
तिसरी लाट सुरु झाली आणि मुंबईत कोविड चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे टेस्टिंग लॅबवर मोठा ताण येतोय. मुंबईत रोज सुमारे 50 हजार चाचण्या केल्या जात आहेत. २४ तासांच्या आत अहवाल देण्याचं लॅबसमोर आव्हान आहे. मुंबईतील टेस्टिंग लॅब सध्या 24 तास कार्यरत आहेत.