MumbaI Weather : मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालवली, गुणवत्ता निर्देशांक 180 पार

मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालवलेय.मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 180 पार गेलाय तर पीएम 2.5 वर पोहोचलाय. मालाड आणि माझगावमध्ये हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत आहे मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी धुरकट हवा अनुभवायला मिळाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola