गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक, गृहखात्यात शिवसेना हस्तक्षेप करत असल्याची तक्रार
गृहखात्यात शिवसेना नेते अनिल परब हस्तक्षेप करत असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. त्यावर आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरु आहे.