Mumbai मुंबई विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांवरुन भाजप आणि शिंदे गट आमनेसामने?
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांवरुन भाजप आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे... सिनेट सदस्य नियुक्तीत शिंदे गटाला डावललं असून सर्व १० सदस्य भाजप आणि संघाशी निगडीत असल्याचं समोर आलंय... सिनेट सदस्यपदी दहावे सदस्य म्हणून धनेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आलीये.. यावरून सिनेट सदस्यासाठी इच्छूक असलेल्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीये...
Continues below advertisement