Mumbai University : एलएलएम सेमिस्टर 2 परीक्षेत चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन, विद्यार्थ्यांचा आरोप
मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम सेमिस्टर 2 परीक्षेत चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप तर काही विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित असताना निकालात मात्र अनुपस्थित दाखवल्याचा प्रकार समोर.. महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आणि गैरहजर ठेवल्याचं मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण