Mumbai Unirversiy Recruitment मुंबई विद्यापीठात 152 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध
Continues below advertisement
Mumbai Unirversiy Recruitment मुंबई विद्यापीठात 152 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध
मुंबई विद्यापीठात विविध १५२ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी चार जागा, प्राध्यापक पदांसाठी २१ जागा, सहयोगी प्राध्यापक, उपग्रंथपाल पदांसाठी ५४ जागा आणि सहायक प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल पदांसाठी ७३ पदांचा समावेश असून ही सर्व पदे अनुदानित तत्त्वावर भरण्यात येतील.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment. mu.ac.in/ या लिंकवर अर्ज सादर करावे. राखीव पदांचा तपशील, पात्रता, अनुभव आणि इतर नियम व अटी इत्यादींबाबतची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac. in/ या संकेतस्थळावर Career या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील.
Continues below advertisement