Mumbai Traffic Rule: दिलासा हवाय? मुंबईकरांनो हे नियम पाळा ABP Majha
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलंय.. मुंबई नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहनं उचलून नेणं थांबवणार असल्याचं ट्विट संजय पांडेंनी केलंय. तसंच मुंबईकरांनी नियम पाळले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय.