Radheshyam Mopalwar : मुंबईतील टोल 2027पर्यंत सुरु राहणार, मोपलवारांचं ठाकरेंच्या आरोपाला उत्तर
Continues below advertisement
मुुंबईतील दोन महामार्गांवरील टोल बंद करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली होती. MSRDCनं दोन्ही महामार्ग बीएमसीकडे सोपवल्याचा दावा आदित्य यांनी केला होता. MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी मात्र हे सर्व आरोप खोडून काढले आहेत. २७ पुलांची डागडुजी MSRDCच करते, असं मोपलवार म्हणाले. तसंच, मुंबईतले टोल २०२७पर्यंत सुरू राहणार अशी महत्त्वाची माहिती देखील त्यांनी दिली.
Continues below advertisement