Mumbai - Kolhapur Airplane Flight : कोल्हापूर ते मुंबई 15 ऑक्टोबरपासून रोज विमानसेवा सुरु होणार
abp majha web team
Updated at:
30 Sep 2023 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१५ ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार. कोल्हापुरातून सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी विमान मुंबईकडे उड्डाण करणार. तर मुंबईहून 3 वाजून 40 मिनिटांनी विमान कोल्हापुरकडे निघणार.