Mumbai Rain : मुंबईच्या किनारपट्टीवर उसळणार 4.5 मीटर उंचीच्या लाटा, सर्वाधिक उंच लाट किती?

Continues below advertisement

यंदाच्या पावसाळ्यात २२ वेळा समुद्रात ४.५ मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार, मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून अधिक उंचीच्या लाट कधी येणार त्याची यादी जाहीर, भरतीबाबतच्या सूचनांचं पालन करण्याचेही आदेश. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram