Mumbai Thackeray Group Protest : पियूष गोयल यांच्या विरोधात मुंबईत ठाकरे गटाचा मोर्चा

Mumbai Thackeray  Group Protest : पियूष गोयल यांच्या विरोधात मुंबईत ठाकरे गटाचा मोर्चा  उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक,  ठाकरे गटाकडून पियुष गोयल यांच्या विरोधात विलेपार्लामध्ये मोर्चा कढण्यात आला.  पियुष गोयल यांच्याकडून झोपडपट्टी SRAचे प्रकल्प मीठाघरात पाठवण्याचं वक्तव्य करण्यात आले होते.  या वक्तव्याच्या विरोधात केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.  ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला, या मोर्चा मध्ये पियुष गोयल यांच्या विरोधात शिवसेनिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola