Mumbai Temperature: मुंबईकरांच्या जीवाची काहिली, तापमान 38 अंशावर! ABP Majha

मार्च महिन्याच्या मध्यातच अंगाची काहिली होण्याची चिन्हं आहेत. कारण पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. मुंबईसह, पालघर, रायगड, ठाण्यातही  तापमान ४२ अंशांपार जाण्याचा अंदाज  आहे. सध्या सौराष्ट्र, कच्छ परिसरात कमाल तापमानात मोठी वाढ 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola