Bacchu Kadu | जनगणनेसाठी शिक्षकांची सुट्टी रद्द, अमरावतीचं विभाजनाबाबत शिक्षणराज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी बातचीत

देशाच्या जनगणनेसाठी मे महिन्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द होणार आहेत. त्यामुळे राज्यभरातल्या शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने नोटीस पाठवून जनगणनेची सक्ती करु नये असा इशारा शिक्षक संघटनेनी सरकारला दिला आहे. मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये शिक्षकांनी जनगणनेची जी कामं करायची आहेत त्यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. यासंदर्भात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी बातचीत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola