Unlock 5.0 | ग्रंथालय सरु करण्यासाठी खासदार सुप्रिय सुळे यांची मुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा
Continues below advertisement
राज्यभरातील ग्रंथालय उघडण्याची सर्वस्तरातून मागणी, खासदार सुप्रिय सुळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा; सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Continues below advertisement