Mumbai ST Workers: एसटी कर्मचाऱ्यांची पत्रकार परिषद ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य करुनही विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला होता. हा प्रश्न सुटावा, यातून मार्ग निघावा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि कर्मचारी कृती समिती यांच्यात चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली.
Continues below advertisement