Mumbai Sister Protest : मुंबईतील भाभा रुग्णालयात नर्सचं आंदोलन; महिला रुग्णाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ आंदोलन
Continues below advertisement
Mumbai Sister Protest : मुंबईतील भाभा रुग्णालयात नर्सचं आंदोलन; महिला रुग्णाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. मुंबईतील भाभा रुग्णालयात परिचारिकांनीकाम बंद आंदोलन सुरु केलं आहे. परिचारिकेला रुग्णाने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन करण्यात येतंय. याबाबत संबंधित रुग्णावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तसंच रुग्णालयात कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा मिळावी या मागणीसाठी सकाळपासून सर्व परिचारिका आणि कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहेत. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारी आणि परिचारिका यांच्यात बैठक सुरु असून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Continues below advertisement