Shivjayanti 2021 | हे शिवभक्तांचं सरकार - सुभाष देसाई
राज्यात कोरोनाच्या पुन्हा एकदा उंचावत्या आलेखामुळं शिवजयंती उत्सव साजरा करण्यावर राज्य शासनातर्फे निर्बंध घालण्यात आले. पण, विरोधकांनी मात्र या वर टीकेची झोड उठवत सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेत आंदोलनाचा इशारा दिला. यालाच उत्तर देत हे शिवभक्तांचं सरकार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.