मुंबईचे पोलीस उपायुक्त Saurabh Tripathi यांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव : ABP Majha
अंगाडियाकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर, मुंबईचे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.. त्यांच्या जामीन अर्जावर २३ तारखेला सुनावणी होणार आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी बेपत्ता आहेत..