Sai Baba Birthplace Row | पाथरीचा उल्लेख साई जन्मभूमी करण्यास सत्यजीत तांबेंचा विरोध | ABP Majha
Continues below advertisement
पाथरीचा उल्लेख साई जन्मभूमी करण्यास युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विरोध दर्शवला आहे. शिवाय, साईंच्या जन्मस्थळ, जात, धर्मावरुन वाद न करण्याचं आवाहनही केलं आहे.
Continues below advertisement