Sanjay Raut मुंबई सत्र न्यायलयात दाखल, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात नियमित सुनावणी

Continues below advertisement

संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात दाखल, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात नियमित सुनावणी.लवकरच या प्रकरणी आरोपनिश्चिती पार पडून खटल्याला सुरूवात होईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram