Corona Virus | भारतात सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण

भारतात तब्बल 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. आग्रा इथे 13 जणांचे नमुने घेण्यात आले असून ते पुणे इथं तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना रोखण्याबाबत उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola