Rohit Pawar | धनंजय मुंडे यांच्याविरोधात बदनामीचं षडयंत्र रचत असेल तर खोलात जाण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली.