Lockdown | राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे तब्बल 70 हजार अर्ज
Continues below advertisement
ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच राज्यातल्या राज्यात प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे तब्बल 70 हजार अर्ज आले आहेत. विविध कारणं देत प्रवासाची परवानगी मिळावी, यासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत.
Continues below advertisement