Mahavikas aagadi | महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप ठरलं : सूत्र | ABP Majha

महाविकास आघाडीत खातेवाटपावरुन अजूनही गोंधळ सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. योग्य खातेवाटप झालं नाही, तर सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा इशारा काँग्रेसनं दिलाय. सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारण या ३ खात्यांवरुन महाविकासआघाडीतल्या तीनही पक्षात एकमत नसल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ठाकरे सरकारचं खातेवाटप रखडलं आहे. आज ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यात खातेवाटप होतं का हे पाहणं महत्वाचं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola