Prashant Kishor : शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तीन तास बैठक
Continues below advertisement
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सध्या राजकीय भेटी गाठींचं केंद्र ठरत असलेलं सिल्वर ओक या शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील बैठक तीन तासांनी संपली.
Continues below advertisement