Rajesh tope | औषधं उपलब्ध करण्यासाठी कंपन्या पुढाकार घेणार : राजेश टोपे
सरकारनं आज खासगी कंपन्यांची कार्यालयं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत. तशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. गरज भासली तर कंपन्यांचं प्रॉडक्शनही बंद केलं जाणार आहे.