Raj Thackeray Letter To Cm : 'ओला दुष्काळ' जाहीर करा,राज ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Continues below advertisement
Raj Thackeray Letter To Cm : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. असं पत्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहीलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Heavy Rain Crop Loss Maharashtra Rain Raj Thackeray 'Eknath Shinde Raj Thackeray Letter To Cm Eknath Shinde