Mumbai Rains | मुंबई Airport वर पाणी, अनेक Flights रद्द, हवाई वाहतुकीला फटका!

मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबई विमानतळावर पाणी साचल्याचे चित्र आहे. विमानतळावरील धावपट्टीवर (Runway) पाणी साचल्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सध्या सुरू असलेल्या तुफान पावसामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विमानतळावर पाणी साचल्याने अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola