Mumbai Rain : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, चेंबूरच्या पोस्टल कॉलनीत शिरलं पाणी
abp majha web team
Updated at:
05 Jul 2022 04:09 PM (IST)
Mumbai Rain : मुंबईत जोरदार पावसाची हजेरी, चेंबूरच्या पोस्टल कॉलनीत शिरलं पाणी, घरात पाणी शिरल्याने नागरिक घराबाहेर पडलेत