Mumbai Railway : मुंबईत रेल्वे रूळाशेजारी राहणाऱ्यांना 7 दिवसात घर सोडण्याची मध्य रेल्वेची नोटीस

70 वर्षांपासून रेल्वेरुळाशेजारी राहणाऱ्यांना घर सोडण्याचे आदेश माणुसकीला धरुन नाही, 7 दिवसात घर सोडण्याची नोटीस देणाऱ्या मध्य रेल्वेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा इशारा  रेल्वे रुळाशेजारी राहणाऱ्या लोकांची पर्यायी व्यवस्था करा त्यानंतरच ते घर सोडतील असं  जितेंद्र आव्हाड  यांनी म्हणटलयं 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola