Rahul Deshpande याचं गाणं थांबवून 'टायगर श्रॉफ' चा सत्कार, BJPचा मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रम
जांभोरी मैदानातील भाजपच्या दीपोत्सव कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केलाय. राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवून टायगर श्रॉफचा सत्कार केल्याचा आरोप सचिन अहिर यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय