Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात वाहतूक कोंडी
Continues below advertisement
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात वाहतूक कोंडी बोरघाट,रायगड शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या मुळे मुंबईकर नागरिक पडले घराबाहेर परिणामी पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर मोठा ताण मुंबई हुन पुण्याला येणाऱ्या लेन वर वाहांनच्या मोठ्या रांगा वाहांनाची संख्या वाढल्याने एक्सप्रेस वे मंदावला वाहतूक संथ गतीने सुरू
Continues below advertisement