Mumbai Pune Expressway Traffic Jam : सलग सुट्ट्या, मुंबई पुणे महामार्गावर वाहतुक धीम्या गतीनं
Mumbai Pune Expressway Traffic Jam : सलग सुट्ट्या, मुंबई पुणे महामार्गावर वाहतुक धीम्या गतीनं
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात 10 किलोमीटर च्या वाहनांच्या रांगा. अनेक ठिकाणी पुण्याकडे जाताना वाहतूक रखडली. अडोशी टनेल च्या अगोदर पासून अमृताजन ब्रिज पर्यंत व पुण्याच्या दिशेला खंडाळा कडे 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा. मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह जुन्या मार्गांवर खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने बंद.