Mumbai Pune Expressway Toll Tariff Hike : मुंबई- पुणे प्रवास महागणार , टोलमध्ये 18 टक्क्यांची वाढ

Continues below advertisement

Mumbai-Pune Expressway Travel Will Become More Expensive: 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा (Mumbai-Pune Expressway) प्रवास आणखी महागणार आहे. कारण 1 एप्रिल 2023 पासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या (Mumbai-Pune Expressway) टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असं एमएसआरडीसी कडून सांगण्यात आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram