Mumbai - Pune Expressway वर टोलचा नवा भुर्दंड? लोणावळ्यात थांबल्यास 135 रुपये जागा टोल? ABP Majha

Continues below advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोल भरून लोणावळ्यात फिरण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी काही काळ उतरलात तर एक्स्प्रेसवर पुन्हा १३५ रुपये अतिरिक्त टोलचा भुंर्दंड भरावा लागणार आहे.  गेल्या १० दिवसांपासून हा नवा नियम लागू करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. अभिनेते मिलिंद दस्ताने यांनी याबाबतचा त्यांचा अनुभव एका व्हिडीओद्वारे मांडला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram