Mumbai Pune Expressway Reality Check : टोल घेता, फुडमॉल व्यवस्थित, मग ट्रॉमा केअर धुळखात का?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरचे वैद्यकीय समन्वयक डॉ. अजय काळे यांनी धक्कादायक खुलासा केलाय.. अत्याधुनिक यंत्रणा नसल्यानं इथं केवळ मलमपट्टी होते... तसेच जखमींना या ठिकाणी आणताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.. मग ट्रॉमा केअर सेंटरचा हा पांढरा हत्ती नेमका का पोसला जातोय? टोलमध्ये वाढ करून एकअर्थी हा जीवाशी खेळच सुरु आहे असंच म्हणावं लागेल... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola