Mumbai Pune Expressway | मुंबई -पुणे एक्सप्रेस मार्गावर अमृतांजन ब्रिजजवळ ट्रेलरला आग

Continues below advertisement
रायगड : मुंबई -पुणे एक्सप्रेस मार्गावर अमृतांजन ब्रिजजवळ ट्रेलरला आग लागली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अमृतांजन पुलाजवळ ट्रेलरला आग लागली असून पहाटे सहाच्या दरम्यान ही घटना घडली. ट्रेलरला लागलेल्या आगीमध्ये ट्रेलरची केबिन जळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram