Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास महागला, टोलच्या दरात 18 टक्क्यांनी वाढ
Continues below advertisement
आता बातमी मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आजपासून मुंबई-पुणे प्रवास महागलाय. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील टोलची दरवाढ आजपासून लागू झालीये... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.. आजपासून टोलच्या दरात १८ टक्क्यांनी वाढ झालीये.. त्यामुळे वाहन चालकांना ५० ते ३३० रुपयांची अधिकची झळ सोसावी लागणार आहे.
Continues below advertisement